Today’s Panchang
दिवस
मंगळवार
मराठी महिना
वैशाख
नक्षत्र
भरणी
तिथी
कृ.१३
Today’s Horoscope
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे कराल. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. भागीदारीत अचानक घटना घडतील.
मेष
वृषभ
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामाचा कंटाळा येईल. चिडचिड होईल. खर्च होईल, पण योग्य कारणासाठी होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
मिथुन
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. विपरीत घटनेतून लाभ संभावतो.
कर्क
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. विपरीत घटनेतून लाभ संभावतो. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
सिंह
चंद्र नववा. धार्मिक कृत्ये कराल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. भाग्यकारक अनुभव येतील धंद्यात दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. नोकरदारांना अनुकूलता राहील.
कन्या
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. शारीरिक दगदग होईल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
चंद्र सातवा. मनोगत चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवनाचा आनंद मिळेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. अचानक धनलाभ संभवतो.
तुला
वृश्चिक
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. अचानक विवाह ठरेल.
धनु
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. दुर्लक्ष झाल्यास काम बिघडतील. संततीचा सहवास लाभेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. स्पर्धकांचा अंदाज घ्या.
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. नेहमीच्या कामात शिथीलता येईल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. प्रॉपर्टीची कामे होतील. कला, शिक्षण, बौध्दिक क्षेत्रात प्रगती राहील.
मकर
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. सुवर्ण अलंकारांची प्राप्ती होईल. कुटुंबात लाड होतील. आर्थिक प्राप्ती होईल.
कुंभ
मीन
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. कुटुंबात मनमानी कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. कामात कल्पकता निर्माण होईल.